Jalna Temple: रामाच्या गाण्याचा व्हिडीओ शेअर करत पोलिसांचं आवाहन, पाहा व्हिडिओ

  • 2 years ago
जालन्यातील रामदास स्वामी यांच्या मंदिरातील प्राचीन मूर्तीची चोरी करणाऱ्यांना पकडून देिल्यास 25 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. 4 दिवसानंतरही चोरटे मोकाट आहेत.. दरम्यान रामाच्या गाण्याचा व्हीडिओ शेअर करत पोलिसांनी बक्षिसाचं आवाहन केलंय.

Recommended