विधिमंडळ परिसरातील धक्काबुक्कीनंतर आमदार Mahesh Shinde यांची प्रतिक्रिया

  • 2 years ago
गेले चार दिवस विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसत होते. मात्र, आज (बुधवार, 24 ऑगस्ट) पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आमदारांनी आक्रमक भूमिका घेऊन आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यानंतर आज विधानभवनाच्या पायऱ्यावर सत्ताधारी आमदार आणि विरोधक आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. सत्ताधारी-विरोधक आमदार आमनेसामने आल्याने गोंधळ निर्माण झाला.

#MaheshShinde #BJP #AmolMitkari #NCP #MaharashtraAssembly #Adhiveshan #MaheshShinde #RohitPawar #MahaVikasAghadi #MaharashtraPolitics #HWNews

Recommended