सोनाली फोगट यांनी मृत्यूपूर्वी सोशल मीडियावर काय केली होती पोस्ट? Sonali Phogat Instagram post

  • 2 years ago
BJP leader Sonali Phogat said this in her last Instagram post before she died भाजप नेत्या सोनाली फोगट यांचा मृत्यू झाला... अचानक आलेल्या त्यांच्या निधनाच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला... सोनाली फोगट या अवघ्या ४१ वर्षांच्या होत्या.. ४१ व्या वर्षी त्यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने झालेला मृत्यू अनेकांच्या पचनी पडला नाही... यावर सगळेच आश्चर्य व्यक्त करत असतानाच आता सोनाली फोगट यांच्या सोशल मीडियावरील शेवटच्या पोस्टची चर्चा होतेय... ती पोस्ट नेमकी काय होती.. हे या व्हिडीओत पुढच्या दोनच मिनिटांत जाणून घेऊ... (Guruprasad VO)

#SonaliPhogat #instagrampost #bjp #lokmat #news #maharashtra

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended