3 months ago

Devendra Fadanvis यांचं मिशन मुंबई महापालिका, युतीचाच भगवा फडकणार | Sakal Media

Sakal
Sakal
राज्यात शिंदे-फडणवीसांचं सरकार सत्तेत आल्यानंतर आता भाजपनं आपला मोर्चा मुंबई महापालिकेकडे वळवलाय. आज मुंबई भाजपाकडून आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरुन शिवसेनेवर टीका केली. याशिवाय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही तोंडसुख घेतलं.
#DevendraFadanvis #BJP #Mahrashtra #Mumbai

Browse more videos

Browse more videos