‘खोके आणि ओके’वर एकनाथ खडसेंचं भाष्य |Eknath khadse |NCP
  • 2 years ago
आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे यांनी सध्या चर्चेत असलेल्या ‘खोके आणि ओके’च्या मुद्यावर भाष्य केलं. पाहुयात नेमकं काय म्हणाले आहेत खडसे.
Recommended