last year

लेहेंग्यावर ओढणी कशी घ्यायची? | How to Drape Dupatta on a Lehenga | Lehenga Dupatta Draping

Lokmat Sakhi
Lokmat Sakhi
लेहेंग्यावर ओढणी कशी घ्यायची? | How to Drape Dupatta on a Lehenga | Lehenga Dupatta Draping
#lokmatsakhi #lehengadupattadrapingstyles #lehenga #dupattadrapingstyles

कोणत्याही traditional dress चा लुक enhance krte त्यावरची ओढणी. पण ती ओढणी नेमकी style कशी करायची असा प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतो. त्यामुळे आजच्या ओढणीला वेगवेगळ्या पद्धतीने style कसं करायचं हे तुम्हाला आजच्या विडिओमध्ये पाहायला मिळणारे. सो हा विडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.

Browse more videos

Browse more videos