रात्री सव्वादोनला मला विनायक मेटेंचा मेसेज आलेला...' - Devendra Fadnavis

  • 2 years ago
शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचा आज पहाटे अपघाती मृत्यू झाला. या मृत्यूनंतर राज्याच्या राजकारणाची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.


#VinayakMete #CarAccident #DevendraFadnavis #RoadAccident #MumbaiPuneExpresshighway #Shivsangram #MarathaArrakshan #EknathShinde #DevendraFadnavis #HWNews

Recommended