शिंदेंच्या नावाचा बोर्ड लागला, अखेर फायनल झालं.. | Eknath Shinde | Maharashtra CM Bungalow

  • 2 years ago
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार हा प्रश्न सारखा विचारला जातोय. पण त्याचसोबत अजून एक प्रश्न विचारला जातोय, तो म्हणजे एकनाथ शिंदे राहणार कुठं?, आधी एकनाथ शिंदे हे वर्षा बंगल्याऐवजी नंदनवन बंगल्यात राहणार असं बोललं जात होतं. नंदनवन बंगल्याच्या भिंतीची उंची वाढवण्यात आल्यामुळे तशा अटकळी बांधल्या जात होत्या. पण आता शिंदेंचं अखेर ठरलंय... (Guruprasad VO)
#SupremeCourtEknathShindeUddhavThackeray #EknathShindeLatestNews #UddhavThackerayLatestNews

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#tejasthackerayexclusive #ujjwalnikamlive

Recommended