येवल्यात फूटबॉल खेळण्याचा अमित ठाकरे यांनी लुटला आनंद |Nashik |Amit Thackeray |Football
  • 2 years ago
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे सध्या नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विद्या इंटरनॅशनल स्कूल मधील ग्राउंड वर फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. पाहुयात हा व्हिडीओ.
Recommended