नृसिंहवाडीत श्रावण महिना कसा साजरा करतात? Nayan Dhotre | Narsobachi Wadi | Nrusinhwadi Kolhapur
  • 2 years ago
वास्तूज्योतिष सल्लागार नयन धोत्रे यांनी नृसिंहवाडीमधील श्रावण महिन्याचे महत्व आपल्याला सांगितले आहे. नयन धोत्रे यांनी श्रावण महिना नृसिंहवाडीमध्ये कसा साजरा केला जातो? त्याबद्दल आपल्याला महत्वपूर्ण माहिती सांगितली आहे. नयन धोत्रेंनी सांगितलेली ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatbhakti #narsobachiwadi #shravan #nrusinhwadi #nayandhotre #shravan2022
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended