De Dhakka च्या टीमशी खास गप्पा

  • 2 years ago
दे धक्का २ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटातील कलाकारांनी सकाळच्या सहकाऱ्यांशी संवाद साधला. यात त्यांनी या चित्रपटाचे अनेक पैलू उलगडून सांगितले.
#DeDhakka2 #MarathiMovie #sakal

Recommended