10 months ago

साडी लेहेंगा Style मध्ये कशी नेसावी? | How to Drape a Saree in Lehenga Style | Saree Draping

Lokmat Sakhi
Lokmat Sakhi
साडी लेहेंगा Style मध्ये कशी नेसावी? | How to Drape a Saree in Lehenga Style | Saree Draping
#lokmatsakhi #saree #lehengastylesareedraping #sareedraping

तुम्हाला जर regular साडी नेसून कंटाळा आला असेल आणि या festive season मध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं ट्राय करायचं आहे तर आजचा विडिओ तुमच्यासाठी आहे. आज आपण पाहणार आहोत कि तुमची regular साडी लेहेंगा म्हणून कशी नेसायची.

Browse more videos

Browse more videos