Fruit Damage: फळगळती मुळे संत्री उत्पादक शेतकरी हैराण
  • 2 years ago
मार्च महिन्यातच पारा 40 अंशाच्या पार गेल्यानं हंगामाच्या सुरुवातीलाच 2 लाख टन बहार गळत सुमारे 500 कोटी रुपयांचे नुकसान झालं होतं. आता संततधार पावसाच्या परिणामी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यानं संत्रापट्टयात पुन्हा फळगळीनं थैमान घातलंय.

As the mercury crossed 40 degrees in the month of March itself, 2 lakh tonnes of spring was lost at the beginning of the season, causing a loss of around Rs 500 crore. Now, as a result of incessant rains, the prevalence of fungal diseases has increased, and fruit rot has once again taken hold in Santrapatta.
Recommended