मनसेचा राज्यपालांना इशारा |Bhagatsingh Koshyari |MNS |Gajanan Kale

  • 2 years ago
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari ) यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे, आणि त्याचं कारण म्हणजे त्यांनी केलेले वादग्रस्त विधान. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (Gajanan Kale) यांनीही भगत सिंग कोश्यारी यांच्या विधानावर जोरदार टीका केली. पाहुयात काय म्हणाले आहेत गजानन काळे.

Recommended