राज्यपाल कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी केली भूमिका स्पष्ट
  • 2 years ago
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
Recommended