घोषणा करूनही ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा का दिला नाही ? Uddhav Thackeray Not resigned as MLA yet
  • 2 years ago
Uddhav Thackeray Not resigned as MLA yet राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडण्याआधी जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी, मी मुख्यमंत्रिपद सोडत असून आमदारकीचाही राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र, अद्यापही उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. आधी वर्षा बंगला सोडला, नंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामाही दिला. पण अजूनही उद्धव ठाकरेंनी आमदारकी का सोडली नाही... त्यामागे त्यांची खेळी काय आहे हे आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत... (Ashvin VO)

#UddhavThackeray #EknathShinde #shivsena #lokmat #News #Maharashtra

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended