3 months ago

'लोकमत'च्या सामाजिक भानाचं सर्व स्तरांतून कौतुक: Kargil Jawan Memorial Home | Kargil Vijay Diwas

Lokmat
Lokmat
१९९९ साली भारताच्या शूर सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याला मागे हटण्यास भाग पाडलं... या सगळ्या घटनांची साक्षीदार असलेल्या कारगिलच्या या भूमीत आता आणखी एक सोनेरी पान लिहिलं गेलंय. आणि ते पान म्हणजे लोकमतने उभारलेलं मेमोरियल होम... जवानांच्या अदम्य शौर्याची गाथा सांगणाऱ्या द्रास येथील कारगिल युद्धस्मारकाच्या संरक्षणार्थ जवानांसाठी आता लोकमतने मेमोरियल होम उभारलंय. याच पर्यावरणपूरक मेमोरियल होमचे लोकार्पण कारगिल विजय दिनानिमित्त लोकार्पण करण्यात आलं.
#kargil #kargilvijaydiwas #lokmat #kargiljawanmemorialhome #kargiljawan #memorialhome #kargilstatus #jawanstatus

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #live #breaking #marathinews

Browse more videos

Browse more videos