कसा झाला CSMT-Panvel लोकलचा अपघात? | Local Train Derails | Central Railway | Mumbai Local Train |

  • 2 years ago
लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी मंगळवारची सकाळ डोकेदुखी ठरणारी उजाडली. कारण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर हार्बर मार्गावरील एक लोकल बफरला धडकली आणि यामुळे रेल्वेचा एक डबाही स्थानकातच घसरला.

#LocalTrain #MumbaiLocal #AshwiniVaishnaw #CSMTPanvel #Derailed #Harbour #CentralRailway #VT #RailwayStation #Passenger #Accident #Maharashtra

Recommended