अर्जुन खोतकरांनी शिंदे गटात उडी घेतली, तर शिंदे-भाजपची डोकेदुखी वाढणार? Arjun Khotkar Eknath Shinde
  • 2 years ago
अर्जुन खोतकर एकनाथ शिंदेंना भेटले... आता खोतकर हे शिंदे गटात जाणार अशा चर्चा सुरु झाल्या... ज्या या पूर्वीही झाल्या होत्या...दिल्लीतल्या भेटीनंतरही खोतकर काही स्पष्ट बोलत नाहीयेत.. खोतकर म्हणतायत की ते शिवसेनेत आहेत.. पण गंमत अशी आहे, की शिंदे आणि त्यांच्या सकट बाकीचेही म्हणतायत की ते शिवसेनेतच आहेत.. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे शिंदे जेव्हा खोतकरांना दिल्लीत भेटले तेव्हा तिथे खोतकरांचे कट्टर प्रतिस्पर्धी रावसाहेब दानवेही हजर होते.. दानवेंनीही सांगितलं की शिंदेंनी आम्हाला आपसातले वाद मिटवून एकत्रित काम करण्याचा सल्ला दिला... त्यामुळे आता हा प्रश्न अनेकांना पडलाय, की दानवे- खोतकर वादावर फुंकर मारल्यानंतरच अर्जुन खोतकर शिंदे गटात जाणार का... (Guruprasad Anchor)
#ArjunKhotkar #EknathShinde #ShivSena #BJP #MahrashtraPolitics

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #live #breaking #marathinews
Recommended