"मलाही मदतीसाठी फोन आलेला"; अशी झाली BJP च्या 4 महिला आमदारांची फसवणुक |

  • 2 years ago
पुण्यातील एका तरुणाने राज्यातील 4 महिला आमदारांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. भाजप आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

#ShwetaMahale #BJP #OnlineFraud #Pune #PuneCrime #DevayaniPharande #MeghanaBordikar #MadhuriMisal #MukeshRathod #Maharashtra #PunePolice

Recommended