"कदम कुटुंबियांना राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कट 'मातोश्री'वर रचला गेला"; Ramdas Kadam यांचा आरोप
  • 2 years ago
शिवसेना नेते रामदास कदम यांनी अखेर आपल्या नेतेपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सोपवला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रामदास कदम नाराज असल्याची चर्चा होती. रामदास कदम यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम हे शिंदे गटात उघडपणे सहभागी झाले. त्यानंतर आता रामदास कदम यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

#Matoshree #RamdasKadam #EknathShinde #BalThackeray #UddhavThackeray #SharadPawar #HWNews
Recommended