अजित पवारांनी माईक काढला, फडणवीसांनी कृती करुन दिलं उत्तर Ajit Pawar on Devendra Fadnavis

  • 2 years ago
Eknath shinde शिंदे-फडणवीसांवर वचक ठेवण्याचं काम आता अजितदादांकडे आलंय... त्यांनी तशी सुरुवातही केलीय.. कारण अजित पवार हे आता विरोधी पक्षनेते आहेत... त्यामुळे एकनाथ शिंदे आणि Devendra Fadnavis यांच्यावर करडी नजर ठेवण्याचं काम ते यापुढे करतील.. तसं त्यांनी ते काम सुरु पण केलंय... आणि दोघांवर मिश्कीलपणे टीका करत चांगलंच सुनावलं सुद्धा.. माईक खेचण्याच्या प्रसंगावरुन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर अनेकांनी तोंडसुख घेतलं.. त्यावर बोलताना अजित पवारांनी तर स्वचःचं उदाहरणचं देऊन टाकलं.. आपण कधीच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना माईक खेचला नाही असं म्हणत त्यांनी फडणवीसांना सुनावलं... (Ashvin VO)

#AjitPawar #EknathShinde #DevendraFadnavis #Lokmat #News #Maharashtra

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended