Priyanka Chopra Birthday: बॉलिवूडच्या देसी गर्लच्या वाढदिवसानिमित्त पाहूया तिचे काही Hot Looks
  • 2 years ago
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राचा 18 जुलैला वाढदिवस आहे. प्रियंका चोप्रा बॉलिवूडमधली आघाडीची अभिनेत्री आहे. प्रियंकाने बॉलिवूड आणि हॉलीवूड आणि मराठी इंडस्ट्रीमधेही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
1
Recommended