Monkeypox in India: देशात \'मंकिपॉक्स\'चा पहिला रूग्ण आढळला, प्रकृती स्थिर असल्याची माहिती
  • 2 years ago
भारतामध्ये आता \'मंकिपॉक्स\'चा शिरकाव झाला आहे. केरळ मधील एक 35 वर्षीय व्यक्तीला \'मंकिपॉक्सची लागण झाली आहे. देशात \'मंकिपॉक्स\'चा पहिला रूग्ण असल्याची बाब समोर आली आहे.
Recommended