"आमचे संजय राऊतसाहेब शरीराने आणि मनानेही राष्ट्रवादीत आहेत, कारण...."- Shahajibapu Patil

  • 2 years ago
शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील यांनी आज संवाद साधताना म्हणाले आमचे संजय राऊतसाहेब शरीराने आणि मनानेही राष्ट्रवादीत आहेत, कारण ते नेहमीच सिल्व्हर ओक वर असतात.

#ShahajibapuPatil #BalThackeray #UddhavThackeray #AdityaThackeray #SharadPawar #PratapSarnaik #RebelMLA SanjayRaut #ShivSena

Recommended