राज्यात पावसाने दाणादाण ! | Continuous Rain | Monsoon Update | Sakal
  • 2 years ago
#Heavyrain #Monsoon #ContinuousRain #IMD
राज्यात पावसाचा जोर कायम आहे. अनेक भागांत नद्या नाले तुडूंब भरून वाहत आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत बुधवारी पावसाची संततधार सुरुच होती. हवामान विभागाने उद्या सकाळपर्यंत पालघर, रायगड, सातारा, पुणे, नाशिक, नांदेड, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय. तर इतर भागांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला.
.
Heavy rain continues in the state. The river's water level increased in various parts. The Indian Meteorological Department has predicted a red alert of heavy rain in Palghar, Raigad, Pune, Nashik, Nanded, Yavatmal and Chandrapur district.
Please Like and Subscribe for More Videos.
Recommended