Sakalchya Batmya PodCast | राज्यात मुसळधार पावसाचा इशारा ते कसोटीच्या टॉप10 रॅंकिंगमधून विराट बाहेर

  • 2 years ago
1 येत्या ४ -५ दिवस मान्सून राज्यात सर्वाधिक सक्रिय राहणार, हवामान विभाग
2 तीव्र विरोधानंतरही 'अग्निपथ' योजना सुसाट; IAF कडे तब्बल साडेसात लाख अर्ज
3 जगातील सर्वांत उंचावर असलेल्या पोस्ट ऑफिसध्ये आहे एकच पोस्ट मास्टर
4 लालू प्रसाद यांना त्यांना एअर अॅम्ब्यूलन्सने दिल्लीला नेलं जाणारं..
5 भाजपा नेते देवेंद्र फडणवीस वेषांतर करुन एकनाथ शिंदेंना भेटायचे अमृता फडणवीसांचा गौप्यस्फोट
6 पोन्नीयन सेल्वन सिनेमातील ऐश्वर्याचा लूक समोर आलाय......राणी नंदिनीवर खिळल्या नजरा...
7 कसोटीच्या टॉप 10 रॅंकिंगमधून विराट कोहली बाहेर
8 चर्चतील बातमी- मंत्रिमंडळाचा विस्तार ११ जुलैनंतर कधीही; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा
#SakalchyaBatmya #SakalNews #DailyNews #NewsLive #podcast #sakalpodcast #NewNews #dailynews #breakingnews #news #covid #india #trending #viral #latestnews #breaking #newsupdate #coronavirus #follow #media #instagram #politics #sports #dailynews #newspaper #corona #update #sportsnews #tv #worldnews
Please Like and Subscribe for More Videos.

Recommended