कामाख्या मंदिराची अद्भुत रहस्यमय कथा | Kamakhya Temple Secrets | Mysteries of Kamakhya Mandir

  • 2 years ago
कामाख्या मंदिर हे आसामची राजधानी गुवाहाटी गोहत्ती येथे आहे. शक्तिदेवता सतीचे हे मंदिर आसामची राजधानी दिसपूर येथून ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या नीलांचल पर्वतश्रेणीत आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण कामाख्या मंदिरातील देवीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatbhakti #kamakhyamandir #kamakhyatemple #kamakhyadevistory
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended