Eknath Shinde मुख्यमंत्री झाल्यावर आमदारांनी कसे केले स्वागत ? |Sakal Media

  • 2 years ago
एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर रात्री उशीरा ते गोव्यातील बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी गेले. तिथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

Recommended