Google Trend Search | पाकिस्तानसह ८ देशांच्या गुगल सर्चमध्ये Eknath Shinde टॉपवर | Trending
  • 2 years ago
Eknath Shinde tops in Google search / Google Trend Search : गुगलवर हिरॉईन्स, त्यांचे बोल्ड फोटो शोधले जातात. गुगल सर्चमध्ये अभिनेत्रींचे मादक फोटो जास्तीत जास्त शोधले जातात, पण सध्या भारतासह पाकिस्तान आणि ८ देशांमध्ये एकच नाव टॉपवर आहे.. एकनाथ शिंदे. भारतच नाही तर पाकिस्तानात तीन दिवसांपासून एकनाथ शिंदेंबद्दल सर्वात जास्त माहिती शोधली जातेय, फक्त पाकिस्तान नाही तर आठ देशात शिंदे हे सर्वात जास्त शोधले जातायत. हुमा कुरेशी, सनी लियॉनी, कीम कर्दशीन यांना मागे टाकून शिंदे ट्रेंडींगमध्ये गेलेत. Aniket vo
#Google #TrendSearch #Eknathshinde #Maharashtranews #Lokmat

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended