घरामध्ये कोणत्या दिशेला गाय आणि वासरूचा फोटो लावल्यावर पैशांचा पाऊस पडेल? Vastushastra tips for home
  • 2 years ago
हिंदू धर्मामध्ये गायीला आपण आपल्या मातेसमान मानतो. गायीच्या पिल्लाला वासरू असे म्हणतात. वास्तूशास्त्राप्रमाणे आपण आपल्या घराची रचना करतो. आपल्या घरामध्ये कोणकोणते फोटो पाहिजेत याचा आपण प्रथम अभ्यास करतो. काही काही व्यक्ती आपल्या घरामध्ये गायीचा आणि वासरूचा फोटा लावतात. पण घरामध्ये कोणत्या दिशेला गाय आणि वासरूचा फोटो लावल्यावर पैशांचा पाऊस पडेल? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#cow #calves #vastutips #lokmatbhakti #vastushastra #vastushastratipsforhome
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended