...तर मी शिवसेना प्रमुख पदही सोडेन - उद्धव ठाकरे | Uddhav Thackeray
  • 2 years ago
राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्वतःच्या आरोग्याबद्दल माहिती देत त्यांच्या राजीनाम्याबद्दल भाष्य केलंय.

#UddhavThackeray #Shivsena #CMO ##maharashtra
Recommended