एकनाथ शिंदेंचं बंड-नितीन नांदगावकर म्हणाले गद्दारांना सोडणार नाही Nitin Nandgaonkar on Eknath Shinde

  • 2 years ago
गद्दारांना सोडणार नाही, अशी भूमिका नितीन नांदगावकर यांनी घेतलेय.. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना सेना भवनाबाहेर जमण्याचे आदेश दिले... आणि त्यानंतर मोठ्या संख्येने शिवसैनिका सेनाभवनावर जमले होते... यावेळी मनसेतून शिवसेनेत दाखल झालेले नेते नितीन नांदगावकर हे सुद्धा उपस्थितीत होते.. एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या काही आमदारांनी केलेल्या बंडावर प्रश्न विचारला असता, नितीन नांदगावरकर यांनी त्यांच्या रोखठोक शैलीत उत्तर दिलं.. आणि गद्दारांना सोडणार नाही असं म्हटलं... (Guruprasad vo)
#EknathShinde #ShivSena #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended