संग्रामचं लेकाला खास प्रॉमिस | Sangram Salvi | Fathers Day

  • 2 years ago
राघवच्या जन्माच्या दिवशी माझा नवा जन्म झाला', असं संग्रामने बापपणाचं वर्णन करताना म्हंटलं. मुलाशी मित्राचच नातं ठेवणार असंही संग्रामने सांगितलं. पहा फादर्स विशेष मुलाखत फक्त राजश्री मराठी शोबजवर. Editor- Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Farhan Dhamaskar, Video Editor- Omkar Ingale.

Recommended