Shivsena: ५६ वर्षाच्या काळात सेनेला एका कारणामूळे आपली शपथ मोडावी लागली

  • 2 years ago
१ मे १९६० साली महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील नेत्यांमध्ये फूट पडली. कित्येकांना त्यानंतर कधीच राज्यपातळीवर जाता आले नाही. त्यात परप्रांतीयांचे मुंबईत मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर या सगळ्या कारणांमुळे आपल्याच महाराष्ट्रात आपल्याच मराठी माणसाचीच गळचेपी होत आहे, या सार्वत्रिक समजुतीचा आधार घेऊन बाळासाहेब ठाकरेंनी 1960 च्या दशकांत शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली.
#shivsena #balasahebthackeray #uddhavthackeray #adityathackeray #shivsenaparty #rajthackeray #sanjayraut

Recommended