What does Neelam Shirke do now? | नीलम सध्या काय करते? | Rajshri Marathi
  • 2 years ago
नाटक, मालिका आणि सिनेविश्वात आपल्या अभिनयाची छाप पडूनही काही कलाकार सध्या सिनेविश्वापासून दूर आहे. त्यापैकी अभिनेत्री नीलम शिर्के सुद्धा एक आहे. जाणून घेऊया ती सध्या काय करते. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre
Recommended