Nivruttinath Palkhi: निवृत्तीनाथांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान ABP Majha

  • 2 years ago
त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे निघालेल्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडीचा आज पाचवा दिवस.. या पायी दिडींतीली वारकऱ्यांचा सिन्नर तालुक्यातील दातली गावात वारकऱ्यांचा शिस्तबद्ध आणि नयनरम्य असा रिंगण सोहळा पार पडतोय...

Recommended