Kon Honar Crorepati | "कॉलेजमध्ये लेडीज टॉयलेट नव्हतं", सुधा मूर्तींचा धक्कादायक खुलासा | Sony Marathi
  • 2 years ago
सोनी मराठीवरील कोण होणार करोडपती कर्मवीर विशेष भागात सुप्रसिद्ध लेखिका आणि बिझनेसवुमन सुधा मूर्ती यांनी हजेरी लावली. त्यांच्या कॉलेजमधील काही खास आठवणींची पाहूया एक झलक. पाहायला विसरू नका कोण होणार करोडपती सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter: Kimaya Dhawan, Video Editor: Ganesh Thale
Recommended