Chhattisgarh: 10 वर्षांचा कर्णबधिर मुलगा राहुल साहू पडला बोअरवेलमध्ये, 65 तासांपासून सुरु बचावकार्य

  • 2 years ago
छत्तीसगडमधील जांजगीर-चंपा जिल्ह्यात 10 वर्षांचा मुलगा खोल बोअरवेलमध्ये पडला. 12 जून रोजी अधिकाऱ्यांनी सांगितले की, 50 तासांनंतरही तरुण मुलाला वाचवण्यासाठी बचावकार्य सुरूच आहे. राहुल साहू, एक मूक-बधिर मुलगा आहे. सुमारे 62 फूट खोल असलेल्या बोअरवेलमध्ये अडकला आहे. राहुल साहूचे कॅमेऱ्यांद्वारे निरीक्षण केले जात आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

Recommended