Har Har Mahadev | सिनेमाने रचला इतिहास, ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार

  • 2 years ago
छत्रपती शिवराय आणि त्यांच्या शूर मावळ्यांच्या पराक्रमाची गोष्ट सांगणाऱ्या हर हर महादेव सिनेमाविषयीची खास घोषणा आज म्हणजे ६ जून २०२२ला शिवराज्यभिषेक दिनानिमित्त करण्यात आली. जाणून घेऊया या सिनेमाविषयी या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Ganesh Thale

Recommended