औरंगजेबाचं थडगं नेस्तनाबूत कधी होणार? मनसेच्या गजानन काळेंचा सवाल

  • 2 years ago
"होय, हे संभाजीनगर म्हणत बॅनरबाजी करायची. मी म्हणतोय संभाजीनगर म्हणत सभेत घोषणा करायच्या. पण एवढचं म्हणून मुख्यमंत्री महोदय चालेल का? औरंगाबादचं संभाजीनगर कधी होणार आहे?," असा सवाल मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद सभेच्या पार्श्वभूमिवर केला आहे.

#MNS #Aurangzeb #aurangabad #UddhavThackeray

Recommended