ज्येष्ठ महिन्याबद्दल संपूर्ण माहिती | Jyestha Mahina 2022 Mahiti | Jyestha Maas | Nayan Dhotre
  • 2 years ago
आपल्या जीवनामध्ये ज्येष्ठ महिना हा खूप महत्वाचा आहे. ज्येष्ठ महिन्यामध्ये अनेक सण येतात. त्यामुळे वास्तूज्योतिष सल्लागार नयन धोत्रे यांनी ज्येष्ठ महिन्याबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती सांगितली आहे. नयन धोत्रेंनी सांगितलेली ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#NayanDhotre #JyesthaMahina2022 #JyesthaMaas #Lokmatbhakti #JyesthaMahina #Jyeshthamonth
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended