Geetanjali Shree ठरल्या आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय लेखिका

  • 2 years ago
\'टॉम्ब ऑफ सँड\' हे आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक जिंकणारे, भारतीय भाषेतील पहिलं पुस्तक ठरलं आहे. काल लंडनमधील एका कार्यक्रमात, लेखिका गीतांजली श्री यांना या पुस्तकासाठी पुरस्कार मिळाला.

Recommended