Yogyogeshawar Jai Shankar | Aarush Bedekar | छोटे शंकर महाराज आणि audution चा किस्सा
  • 2 years ago
कलर्स मराठी वाहिनीवर योगयोगेश्वर जय शंकर ही नवीन मालिका सुरू होतेय. या मालिकेत आरुष बेडेकर हा बालकलाकार शंकर महाराजांच्या बालपणीची भूमिका साकारतोय. या भूमिकेसाठी त्याची निवड कशी झाली, सेटवर काय गंमती घडल्या जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameramen- Farhan Dhamaskar, Video Editor- Ganesh Thale