देशातली 'ही' राज्य भिकेला लागणार? ही आहेत कारणं... India to face economic crisis like Sri Lanka

  • 2 years ago
Lokmat Special report: India on its way to face economic crisis like Sri Lanka नेमकं काय घडलं...? सध्या देशात, राज्यात बऱ्याच घडामोडी सुरु आहेत... राजकीय हालचाली सतत वेगाने बदलतायत... अशात देशातले सर्व सामान्य नागरिक मात्र महागाईने त्रस्त आहेत... देशातील बेरोजगारी, महागाईसारख्या मोठ्या महत्त्वाच्या विषयावर साधी चर्चाही होत नाही... देशाचा उत्पन्नाचा दर चिंताजनक पातळीवर असून गेले काही दिवस तो खालावतच चाललाय... ज्या कारणांमुळे श्रीलंका दिवळखोरीत मध्ये निघाला त्याच कारणांमुळे भारतातली काही राज्य ही सुद्धा दिवाळखोरीच्या वाटेवर आहेत... पण आता चिंता न करता भारतातल्या या राज्यांनी श्रीलंकेच्या परिस्थितीवरुन काय बोध घ्यायचा यावर आपण बोलूया...
Report by Shailaja Jogal | Lokmat Special report
#economiccrisis #SriLanka #GDP #lokmat #news #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended