मुंबईत 'या' उद्यानांमध्ये २४ तास मोफत वाचनालयाची सुविधा उपलब्ध
  • 2 years ago
मुंबई महापालिकेच्या उद्यानात येणाऱ्या पर्यटकांसाठी मनोरंजनासोबतच वाचनासाठी मोफत पुस्तकांचा खजिना उपलब्ध करवून देण्यात येत आहे. या अनोख्या संकल्पनेमागील उद्देश या व्हिडीओतून जाणून घेऊयात...
Recommended