Yogyogeshwar Jai Shankar | उमा पुन्हा एकदा साकारणार पार्वतीबाई | Colors Marathi
  • 2 years ago
कलर्स मराठीवरील योगयोगेश्वर जय शंकर या मालिकेत अभिनेत्री उमा पेंढारकर एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. जाणून घेऊया तिच्या भूमिकेविषयी या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Ganesh Thale