अटी ठेवल्या, निरोप धाडला,राजेंबाबत ठाकरेंनी इतकं का ताणलं?Sambhajiraje Chhatrapati -Uddhav Thackeray

  • 2 years ago
शिवसेनेत या, शिवबंधन बांधा तरच राज्यसभेची उमेदवारी देऊ अशी अट उद्धव ठाकरेंनी संभाजीराजे छत्रपतींसमोर ठेवली. इतकंच नाही तर राज्यसभा हवी असेल तर मातोश्रीवर येऊन शिवबंधन बांधा, असा निरोप शिवसेनेनं राजेंना धाडला. शिवसेनेत प्रवेश करायला राजेंचं मन तयार नाही. पण राजेंबाबत शिवसेना इतकं ताणून का धरतेय, राजे दुखावले जातील याची शिवसेनेला जाणीव नाही का, उदधव ठाकरेंना कुणाचं बळ मिळतंय, राजेंचा एकप्रकारे शिवसेना अपमान करक नाहीये ना यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सुरुवात करुयात राजेंबाबत शिवसेनेनं इतकं ताणून का धरलं त्यापासून. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती इच्छुक होते. विशेषत अपक्ष म्हणून लढण्यावरच त्यांचा सुरुवातीपासून भर होता. त्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती, शरद पवारांना राजे भेटले, अगदी फडणवीसांचीही त्यांनी भेट घेतली. अपक्ष म्हणून लढलो तर सर्वपक्षीय पाठिंबा देतील अशी अपेक्षा राजेंना होती पण तसं झालं नाही. राजेंना भाजपनं कोणतही स्पष्ट आश्वासन दिलं नाही. काँग्रेसनंही चालढकल केली. Aniket vo
#SambhajirajeChhatrapati #UddhavThackeray #Lokmat #Maharashtranews

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended