Exclusively Yours | अन्विताच्या नव्या कारमध्ये लॉंग ड्राईव्ह | Anvita Phaltankar

  • 2 years ago
अभिनेत्री अन्विता फलटणकरने नुकतीच नवी कार घेतली. तिच्या नव्या कारची सफर आणि मस्त लॉंग ड्राईव्ह तिने राजश्री मराठीसाठी केली आहे. पहा Exclusively Yours च्या खास भागात अन्विताच्या कारची सफर. Editor- Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera-Farhan Dhamaskar, Video Editor- Omkar Ingale.

Recommended