Nashik | पुरोगामी महाराष्ट्रात नवी क्रांती, 'हेरवाड पॅटर्न' नाशिकमध्येही Widow wears mangalsutra

  • 2 years ago
Widow wears mangalsutra after 13 years in Nashik विधवापण कोणाच्याच नशिबी नको अशीच प्रत्येक स्त्रीची भावना असते....मात्र विधवा पण आलं की स्त्रीला अधिक यातना होतात.. कुंकू लावायचे नाही जोडवे घालायचे नाही, बांगड्या ही घालायच्या नाहीत.. महाराष्ट्र कितीही पुरोगामी असला तरी अनेक कुटुंबात ही परंपरा कायम आहे... मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने अशा प्रकारांना बंदी घालून परंपरा बदलण्याचा निर्णय घेतला राज्य शासनाने त्याला साथ दिली त्यालाच अनुसरून नाशिकमधील सुगंधाबाई चांदगुडे यांनी पतीच्या निधनानंतर तब्बल तेरा वर्षांनी पायात जोडवे घातले आणि लाल टिकली लावलीय.. (Kiran Tajne story)
#Nashik #Lokmat #news #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended